Sunday, June 23, 2024
No menu items!
spot_img
Homeमराठवाडाहिंगोली : शेतकरी कुटुंबातील डॉ.अंकेत केशवराव जाधव पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत देशातून...

हिंगोली : शेतकरी कुटुंबातील डॉ.अंकेत केशवराव जाधव पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत देशातून 395 वा!

पहिल्याच प्रयत्नात शेतकरी कुटुंबातील डॉ. अंकेत केशवराव जाधव UPSC परीक्षेत देशातून 395 वा!

हिंगोली जिल्ह्यातील शिवणी ता.कळमनुरी येथील शेतकरी कुटुंबातील अंकेत केशवराव जाधव हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून देशातून 395 वा रँक मिळवत पहिल्याच प्रयत्नात पास होऊन यशाला गवसणी घातली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

अंकेत चे 10 वि पर्यंत चे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी येथे झाले असून 11 वि 12 वि यशवंत महाविद्यालय नांदेड व MBBS चे शिक्षण पुणे येथील प्रतिष्ठित बी.जे वैद्यकीय महाविद्यालय येथे झाले असून सध्या तो प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी ता.कळमनुरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments